AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : एका पराभवासह मुंबईसोबत काय काय झालं? सीएसकेने इतिहास बदलला

Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्त्युतरात मुंबईला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. यलो आर्मीने पलटणला 19 ओव्हरमध्ये 103 रन्सनवर गुंडाळलं. या एका पराभवासह काय काय झालं? जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 5:23 PM
Share
मुंबई इंडियन्सला गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. या एका पराभवाने सर्व इतिहासच बदलून टाकला. (Photo Credit: PTI)

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सने  वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी विजय मिळवला. चेन्नईची यासह 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच मुंबईची 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना गमावण्याची पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: PTI)

2 / 5
संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने नॉट आऊट 101 रन्स केल्या. संजू यासह सीएसकेकडून मुंबई विरुद्ध शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने नॉट आऊट 101 रन्स केल्या. संजू यासह सीएसकेकडून मुंबई विरुद्ध शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

3 / 5
मुंबईचा डाव हा 104 धावांवर आटोपला. मुंबईची ही चेन्नई विरुद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. तसेच मुंबई वानखेडेत चेन्नई विरुद्ध पहिल्यांदाच  ऑलआऊट झाली. (Photo Credit: PTI)

मुंबईचा डाव हा 104 धावांवर आटोपला. मुंबईची ही चेन्नई विरुद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. तसेच मुंबई वानखेडेत चेन्नई विरुद्ध पहिल्यांदाच ऑलआऊट झाली. (Photo Credit: PTI)

4 / 5
मुंबईचा 2026 या मोसमातील चेन्नई विरुद्धचा वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. मुंबईला सीएसकेआधी पंजाब आणि आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलेलं. (Photo Credit: PTI)

मुंबईचा 2026 या मोसमातील चेन्नई विरुद्धचा वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. मुंबईला सीएसकेआधी पंजाब आणि आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलेलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...