MS Dhoni : बायको अन् मुलीला मिठी मारली, रैनाच्या फॅमिलीसोबत फोटोसेशन केलं, धोनीच्या विजयी सेलिब्रेशनचे खास फोटो!

आयपीएल 2021 चं जेतेपद चेन्नई सुपर किंग्जने पुन्हा एकदा पटकावले गेले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या करिश्माई कप्तानीने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर एमएस धोनीने आपली पत्नी आणि मुलीसह विजय साजरा केला.

1/6

2/6
सामना संपल्यानंतर, सर्व खेळाडू, त्यांची कुटुंब मैदानावर आले. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा धोनीही मैदानावर आली होती. एमएस धोनीने विजयाच्या आनंदात बायको आणि मुलीला मिठी मारली आणि झिवाशी  काही मिनिटं गप्पा मारल्या.

3/6
चेन्नई सुपर किंग्जच्या सेलिब्रेशनदरम्यान एक खास चित्र पाहायला मिळाले, जेव्हा सुरेश रैना महेंद्रसिंग धोनी, साक्षी आणि जीवासह त्याच्या कुटुंबासह फोटोसाठी पोज देत होता. चेन्नई सुपर किंग्जचे चाहते, धोनी आणि रैनाच्या जोडीला थाला आणि चिन्ना थाला म्हणतात. रैना आणि धोनी सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित आहेत.

4/6
महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, तसेच लिलावामुळे अनेक खेळाडूंचा संघ बदलू शकतो. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या अनेक खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीसोबतच्या फोटोंसाठी पोज दिल्या. मोईन अली देखील त्याच्या कुटुंबासह धोनीसोबत फोटोंसाठी पोझ देताना दिसला.

5/6
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचे हे चौथे जेतेपद आहे. धोनी आता रोहित शर्मा नंतर सर्वाधिक आयपीएल जिंकणारा कर्णधार बनला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018, 2021 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे.

6/6
आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंचे कुटुंब मैदानावर उपस्थित होते. मैदानाच्या स्टँडमध्ये, एमएस धोनीची पत्नी, सुरेश रैनाची पत्नी, फाफ डु प्लेसिसची पत्नी आणि इतर अनेक खेळाडूंची कुटुंब उपस्थित होते. झिवा धोनी आणि ग्रेसिया रैना पुन्हा एकदा स्टँडमध्ये दिसले आणि दोघांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI