खरंच की काय…! आयपीएल 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात नवीन उल हकचा आरसीबीमध्ये प्रवेश?
आयपीएल 2025 स्पर्धेतील उर्वरित सामने शनिवारपासून सुरु होणार आहेत. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्थगितीनंतर पहिला सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स 17 मे रोजी आमनेसामने येणार आहेत. असं असताना काही विदेशी खेळाडूंना स्पर्धेतून काढता पाय घेतला आहे. आता त्याऐवजी तात्पुरत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
वयाच्या 46 व्या वर्षी करीनाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
GK: कोणत्या प्राण्याच्या शरीरात रक्तच नसते?
नोव्हेंबरचा बीव्हर सुपरमून पाहाण्याची संधी, खगोल निरीक्षकांना पर्वणी, आकाशात अद्भुत नजारा!
शुद्ध शाकाहारींसाठी हाय-प्रोटीन डाएट प्लान कसा असावा ?
डायबिटीज कंट्रोल करताना या चुका अंगलट येतील, कोणत्या वाचा
GK: तीन हृदय असलेला प्राणी कोणता?
