AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला, म्हणाला…

Abid Ali X Post On Team India : भारतीय क्रिकेट संघाला श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टी 20I मालिकेत उलटफेरचा सामना करावा लागला. आयर्लंडने भारताला 2-0 ने पराभूत केलं. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने विकृत आनंद साजरा केला आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 29, 2026 | 9:36 PM
Share
आयर्लंडने टीम इंडियाचा टी 20I मालिकेत 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू आबिद अली याने वादग्रस्त विधान केलं आहे. आबिद अली नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

1 / 5
भारताला पराभूत होताना पाहणं आनंददायक आहे, अशा आशयाची आबिद अली याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. आबिद अली याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

भारताला पराभूत होताना पाहणं आनंददायक आहे, अशा आशयाची आबिद अली याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. आबिद अली याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

2 / 5
आबिद अली याने पाकिस्तानसाठी 16 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 180 धावा केल्या आहेत. तसेच आबिदने या दरम्यान 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच आबिदने 6 एकदिवसीय सामन्यांत 234 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

3 / 5
तसेच आबिदने व्यावसायिक क्रिकेटमध्ये 37 शतकं झळकावली आहेत. आबिदने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11 हार 696 तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये  3 हजार 874 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

तसेच आबिदने व्यावसायिक क्रिकेटमध्ये 37 शतकं झळकावली आहेत. आबिदने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11 हार 696 तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3 हजार 874 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

4 / 5
दरम्यान टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गमावण्याची पहिलीच वेळ ठरली. तसेच आयर्लंडने पाकिस्तानलाही 2024 साली पराभूत केलं होतं. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

दरम्यान टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गमावण्याची पहिलीच वेळ ठरली. तसेच आयर्लंडने पाकिस्तानलाही 2024 साली पराभूत केलं होतं. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...