23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मात्र दूर तिकडे ऑस्ट्रेलियात त्याचा एक विक्रम मोडला गेला आहे. भारतीय कर्णधाराने 2016 मध्ये हा T20 विक्रम केला होता.

Feb 19, 2022 | 10:36 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Feb 19, 2022 | 10:36 AM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मात्र दूर तिकडे ऑस्ट्रेलियात त्याचा एक विक्रम मोडला गेला आहे. भारतीय कर्णधाराने 2016 मध्ये हा T20 विक्रम केला होता, जो आता एका 23 वर्षीय फलंदाजाने आपल्या नावावर केला आहे. (Photo:AFP)

1 / 4
रोहितचा हा विक्रम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यजमान संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाशी संबंधित आहे. रोहितने 2016 च्या दौऱ्यावर खेळलेल्या टी-20 मालिकेत सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 143 धावा केल्या होत्या. (Photo:AFP)

2 / 4
सध्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंका मालिकेत श्रीलंकेचा 23 वर्षीय सलामीवीर पाथम निसंकाने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. (Photo:AFP)

3 / 4
या दोघांपूर्वी भारताच्या शिखर धवनने 2018 मध्ये 117 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानच्या बाबर आझमने 2019 मध्ये झालेल्या T20 मालिकेत 115 धावा केल्या होत्या. (Photo:AFP)

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें