IPL 2025 : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या चार सामन्यात आरसीबीचा लागणार कस, असं असेल गणित
आयपीएल 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 18 व्या पर्वात आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. असं असताना वेळापत्रक पाहता आरसीबीला पहिल्या चार सामन्यात खडतर आव्हान असणार आहे. का ते जाणून घ्या

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
