आयपीएल 2026 स्पर्धेत संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार? अशी असणार रणनिती
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. दहाही फ्रेंचायझी 19व्या पर्वात जेतेपदासाठी आतापासून कंबर कसून बसले आहेत. असं असताना संजू सॅमसनबाबत क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. येत्या पर्वात नव्या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसू शकतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5