AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाची 3 सामन्यांची मालिका रद्द होणार? जाणून घ्या कारण

India vs Sri Lanka T20i Series 2026 : टीम इंडिया कोणत्याही मालिकेसाठी जेव्हा दौऱ्यावर जाते तेव्हा यजमान देशाला मोठा आर्थिक फायदा होतो. मात्र आता टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी 20i मालिका होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 25, 2026 | 10:13 PM
Share
टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडिया  विरुद्ध श्रीलंका यांच्यात ऑगस्ट महिन्यात कसोटी आणि टी 20i मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20i मालिका होणार नाही. (Photo Credit : PTI)

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20i मालिका रद्द होऊ शकते.  उभयसंघातील मालिकेबाबत बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. मात्र आता मालिका होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
टीम इंडिया पुढील काही महिने सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
श्रीलंकेत गेल्या वर्षी आलेल्या वादळामुळे फार नुकसान झालं होतं. त्यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात पीडितांना मदत होईल या उद्देशाने टी 20i मालिकेचं आयोजन करण्याचं ठरलं होतं. मात्र आता उभयसंघात टी 20i मालिका होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन