AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून पाचवा दिवस निर्णायक आहे. पण या कसोटीत भारतीय गोलंदाजांना पासिंदु सूर्याबंदाराने झुंजवलं. दोन्ही डावात त्याने भारताय गोलंदांजांचा घाम काढला, पण नशिब फुटकं निघालं.

| Updated on: Aug 26, 2026 | 7:25 PM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून श्रीलंकेने भारताने दिलेला फॉलोऑन टाळला आहे आणि अतिरिक्त  धावा करून 6 गडी गमावले आहेत. असं असताना या श्रीलंकेच्या दोन्ही डावात पासिंदु सूर्याबंदाराने लक्ष वेधून घेतलं. पण दोन्ही डावात कमनशिबी ठरला. (Photo: PTI)

1 / 5
पासिंदु सूर्याबंदाराने पहिल्या डावात 133 चेंडूंचा सामना केला आणि 80 धावा केल्या. तर फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्याची बॅट तळपली. तेव्हा त्याने 173 चेंडूत 92 धावांची खेळी केली. पण दोन्ही वेळेस त्याचं शतकं थोडक्यासाठी हुकलं. पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि दुसऱ्या डावात मानव सुथारने त्याची विकेट काढली. (Photo: PTI)

2 / 5
एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतकाच्या अगदी जवळ पोहोचून बाद होणारा श्रीलंकेचा पहिलाच युवा फलंदाज ठरला आहे.पासिंदुने याच मालिकेतील पहिल्या सामन्यात 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणून पदार्पण केले होते. तेव्हा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. (Photo: PTI)

3 / 5
1993 साली कोलंबो कसोटी सामन्यात अरविंद डिसिल्वा शतकाला मुकला होता. तेव्हा 93 धावांवर बाद झाला होता. आता असाच प्रकार पासिंदु सूर्याबंदारासोबत घडला आहे.  (Photo: PTI)

1993 साली कोलंबो कसोटी सामन्यात अरविंद डिसिल्वा शतकाला मुकला होता. तेव्हा 93 धावांवर बाद झाला होता. आता असाच प्रकार पासिंदु सूर्याबंदारासोबत घडला आहे. (Photo: PTI)

4 / 5
श्रीलंकेचा रॉय डियास भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात दोनदा नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला होता.  याशिवाय रवि रत्नायके, मार्वन अटापट्टू, अँजेलो मॅथ्यूज, दिमुथ करूणारत्ने यांच्यासोबतही असंच घडलं आहे.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे