T20 World Cup 2024 : कर्णधार हरमनप्रीत कौरचा श्रीलंकेविरुद्ध झंझावात, फक्त 27 चेंडूत ठोकलं अर्धशतक
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा झंझावात पाहायला मिळाला. अवघ्या 27 चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी करून श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं.
Non Stop LIVE Update
Most Read Stories