AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs USA : अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन नावाचं वादळ घोंगावलं, गोलंदाजांची उडाली त्रेधातिरपीट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामना अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल अमेरिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने वादळी खेळी केली.

| Updated on: Jun 19, 2024 | 9:24 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल अमेरिकेने जिंकला आणि गोलंदाजीला प्राधान्य दिलं. सुरुवातीला हेन्ड्रीकची विकेट घेण्यात अमेरिकेला यश आलं. पण नंतर क्विंटन डी कॉक नावाचं वादळ घोंघावलं.

1 / 6
क्विंटन डी कॉकने 40 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीनंतर अमेरिकन संघ बॅकफूटवर गेला. हरमनप्रीत सिंगला त्याला बाद करण्यात यश आलं. पण तिथपर्यंत त्याने आपली भूमिका बजावली होती.

2 / 6
क्विंटन डी कॉकने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले होते. क्विंटन डीकॉकने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील चौथं वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. याच स्पर्धेत अमेरिकेच्या आरोन जोन्सन कॅनडाविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

3 / 6
क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांनी 110 धावांची भागीदारी केली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेची पहिली 100 धावांची भागीदारी आहे

क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांनी 110 धावांची भागीदारी केली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेची पहिली 100 धावांची भागीदारी आहे

4 / 6
क्विंटन डी कॉक टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेकडून सर्वाधिक 50हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. क्विंटन डी कॉकने 16 वेळा, रीजा हेंड्रिक्सने 15 वेळा, जे पी ड्युमिनीने 11 वेळा, फाफ डु प्लेसिसने 11 वेळा, तर एबी डीव्हिलियर्सने 10 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

5 / 6
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

6 / 6
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...