AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीप्ति शर्माकडे मोठी संधी, इतकं करताच होणार नंबर 1

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात दीप्ती शर्माकडे एक मोठी संधी आहे. जर या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर पाकिस्तानविरुद्ध सर्वात यशस्वी गोलंदाज ठरू शकते.

| Updated on: Jun 14, 2026 | 3:16 PM
Share
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होत आहे. या सामन्यात अष्टपैलू दीप्ति शर्माकडे  एक मोठी संधी आहे. या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्यात नंबर 1 मिळवू शकते. (Photo: PTI)

1 / 5
भारत पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 10-10 विकेट घेण्याचा मान एकता बिष्ट आणि पाकिस्तानच्या निदा डार यांच्या नावावर आहे. दीप्ति शर्माकडे या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे. (Photo: PTI)

2 / 5
दीप्ति शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 9 विकेट घेतले आहेत. तर पाकिस्तानच्या सना मीरच्या नावावरही 9 विकेट आहेत. पण सना मीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दीप्ति शर्माकडे या सगळ्यांना मागे टाकून इतिहास रचण्याची संधी आहे. (Photo: PTI)

3 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 विकेट घेतल्या आहे. आता दीप्ति शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किती विकेट घेणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo: PTI)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 विकेट घेतल्या आहे. आता दीप्ति शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किती विकेट घेणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo: PTI)

4 / 5
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट घेताच दीप्ति शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद होईल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरेल. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण