Rohit Sharma : 125 कोटीच्या प्राइज मनीवरुन टीममध्ये नाराजी का? रोहितला बोनसची रक्कम सुद्धा नको होती, का?

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने टी20 वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला प्राइज मनीपोटी 125 कोटी रुपये दिले. रोहित शर्माला 5 कोटी रुपये मिळाले. पण प्राइज मनी वाटताना रोहित शर्माला बोनस नको होता, अशी माहिती आता समोर आलीय.

| Updated on: Jul 11, 2024 | 12:46 PM
 T20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियाला BCCI ने 125 कोटी रुपये प्राइज मनीची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून प्राइज मनीची ही रक्कम खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कोच आणि सिलेक्टर्ससह 42 सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे.

1 / 10
यात सर्वात मोठा वाटा T20 वर्ल्ड कप विजेत्या 15 सदस्यीय टीमचा आहे. प्राइज मनीची ही रक्कम वाटताना रोहित शर्माने आपल्या एका कृतीने त्याने सगळ्यांचच मन जिंकलं.

2 / 10
एका मीडिया रिपोर्टनुसार, प्राइज मनीची रक्कम वाटताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सपोर्ट स्टाफसाठी बोनस सोडायला तयार झालेला, जेणेकरुन मोठा वाटा त्यांना मिळेल.

3 / 10
125 कोटीची प्राइज मनीची रक्कम वाटताना सपोर्ट स्टाफला इतके कमी पैसे मिळू नये म्हणून रोहित शर्माने आवाज उठवला. त्यासाठी रोहित स्वत:चा बोनस सोडायला तयार होता. सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये हे म्हटलय.

4 / 10
प्राइज मनीमध्ये 15 सदस्यीय टीममधील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील.

5 / 10
त्याशिवाय T20 वर्ल्ड कपमधील हेड कोच राहुल द्रविड, बॅटिंग कोच विक्रम राठोड़, फील्डिंग कोच टी. दिलीप आणि बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील.

6 / 10
राहुल द्रविडला आधी 5 कोटी रुपये मिळणार होते. पण सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्यांना समान वाटा द्यावा, अशी त्यांची मागणी होती. म्हणून त्यांनी 2.5 कोटी रुपये घेतले नाहीत.

7 / 10
भारतीय टीममध्ये तीन फिजियो, 3 थ्रो डाउन स्पेशलिस्ट, 2 मसाज थेरेपिस्ट त्याशिवाय स्ट्रेंथ एवं कंडीशनिंग कोच यांना सुद्धा 2-2 कोटी रुपये मिळतील.

8 / 10
पाच सदस्यीय निवड समितीला सुद्धा 1-1 कोटी रुपये मिळणार आहेत.

9 / 10
चार रिजर्व खेळाडूंना प्राइज मनीमधून प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळतील. त्याशिवाय वीडियो एनालिस्ट आणि बीसीसीआयच्या स्टाफ मेंबर्सना प्राइज मनीमधून हिस्सा मिळेल.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.