AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे खेळाडू कोण? जाणून घ्या संपूर्ण यादी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताने 1-0 ने जिंकली. दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. पण यष्टीरक्षक इशान किशन याने आपल्या कसोटी कारकिर्दितलं पहिलं जलद अर्धशतक झळकावलं.

| Updated on: Jul 25, 2023 | 4:33 PM
Share
वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका भारताने 1-0 ने जिंकली. दुसऱ्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर इशान किशन यांनी जलद अर्धशतकं झळकावली.

वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका भारताने 1-0 ने जिंकली. दुसऱ्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर इशान किशन यांनी जलद अर्धशतकं झळकावली.

1 / 8
रोहित शर्माने 35 चेंडूत, तर इशान किशननं 33 चेंडूत जलद अर्धशतक झळकावलं.

रोहित शर्माने 35 चेंडूत, तर इशान किशननं 33 चेंडूत जलद अर्धशतक झळकावलं.

2 / 8
भारतासाठी कसोटीत सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारे फलंदाज कोण आहेत ते पाहूया...

भारतासाठी कसोटीत सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारे फलंदाज कोण आहेत ते पाहूया...

3 / 8
2022 मध्ये ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केवळ 28 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

2022 मध्ये ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केवळ 28 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

4 / 8
1982 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

1982 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

5 / 8
शार्दुल ठाकूरने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

शार्दुल ठाकूरने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

6 / 8
2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध सेहवागने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध सेहवागने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

7 / 8
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

8 / 8
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...