AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | या त्रिकुटावर टीम इंडियाची जबाबदारी, आशिया कप जिंकवणार?

Asia Cup 2023 Indian Cricket Team | टीम इंडिया आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला पहिला सामना खेळणार आहे. सामन्याच्या 2 दिवसांआधी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे.

| Updated on: Aug 30, 2023 | 7:47 PM
Share
टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला पहिला सामना  पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.

टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.

1 / 5
टीम इंडिया आशिया कपसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. या  संपूर्ण आशिया कपमध्ये तिघांवर  टीम इंडियाची मोठी जबाबदारी असणार आहे.

टीम इंडिया आशिया कपसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. या संपूर्ण आशिया कपमध्ये तिघांवर टीम इंडियाची मोठी जबाबदारी असणार आहे.

2 / 5
रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रं आहेत. तसेच रोहित ओपनिंग करणार आहे. त्यामुळे रोहितला कॅप्टन्सीसह टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रं आहेत. तसेच रोहित ओपनिंग करणार आहे. त्यामुळे रोहितला कॅप्टन्सीसह टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

3 / 5
विराट कोहली याने टीम इंडियासाठी आतापर्यंत संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. विराट अनुभवी बॅट्समन आहे.  विराट फिल्डिंगही जबरदस्त करतो. त्यामुळे विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

विराट कोहली याने टीम इंडियासाठी आतापर्यंत संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. विराट अनुभवी बॅट्समन आहे. विराट फिल्डिंगही जबरदस्त करतो. त्यामुळे विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

4 / 5
हार्दिक पंड्या याच्याकडे  टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तसेच हार्दिकचा टीममध्ये ऑलराउंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिकवर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.