AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमारच्या कामगिरीने टेन्शन, 10 डावात फक्त 1 अर्धशतक

Suryakumar Yadav Team India: सूर्यकुमार यादव मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यात माहीर आहे. त्याने तसं करुनही दाखवलं आहे. मात्र त्याला गेल्या काही डावांमध्ये तसं करता येत नाहीय. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 30, 2025 | 8:42 AM
Share
कॅप्टन सूर्यकुमार यादवची बॅट शांत असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.  सूर्याला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये काही विशेष असं करता आलेलं नाही. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

1 / 6
इंडिया-इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा मंगळवारी 28 जानेवारीला खेळवण्यात आला. सूर्याने या सामन्यात 14 धावा केल्या. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

इंडिया-इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा मंगळवारी 28 जानेवारीला खेळवण्यात आला. सूर्याने या सामन्यात 14 धावा केल्या. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

2 / 6
सूर्याला पहिल्या 2 सामन्यातही काही करता आलं नाही. सूर्या ईडन गार्डमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झिरोवर ढेर झाला. तर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने 12 धावा केल्या. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

3 / 6
सूर्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्येच धावा होत नाहीत, अशातला काही भाग नाही. सूर्याला गेल्या 10 डावांमध्ये फक्त 1 अर्धशतकच झळकावता आलं आहे. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सूर्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्येच धावा होत नाहीत, अशातला काही भाग नाही. सूर्याला गेल्या 10 डावांमध्ये फक्त 1 अर्धशतकच झळकावता आलं आहे. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

4 / 6
सूर्याला गेल्या 10  पैकी फक्त 5 वेळाच दुहेरी आकडा गाठता आला आहे. सूर्याने अनुक्रमे 8, 29, 8, 75, 21, 4, 1, 00, 12 आणि 14 अशा धावा केल्या आहेत. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सूर्याला गेल्या 10 पैकी फक्त 5 वेळाच दुहेरी आकडा गाठता आला आहे. सूर्याने अनुक्रमे 8, 29, 8, 75, 21, 4, 1, 00, 12 आणि 14 अशा धावा केल्या आहेत. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

5 / 6
सू्र्याने टी 20i कारकीर्दीतील 81 टी 20i सामन्यांमधील 77 डावांत 39.33 च्या सरासरी आणि 167.70 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 596 धावा केल्या आहेत. सूर्याने या दरम्यान 4 शतकं आणि 21 अर्धशतकं लगावली आहेत.(Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

6 / 6
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...