AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचे 5 खेळाडू निवृत्त होणार!

Team India | भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियातून 5 खेळाडू हे निवृत्ती जाहीर करु शकतात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 13, 2023 | 6:55 PM
Share
भारतात 12 वर्षानंतर यंदा 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे 5 अनुभवी खेळाडू क्रिकेटला रामराम करु शकतात.

भारतात 12 वर्षानंतर यंदा 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे 5 अनुभवी खेळाडू क्रिकेटला रामराम करु शकतात.

1 / 6
शिखर धवन याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. शिखरला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार की नाही, याबाबत अजून काहीच निश्चित नाही. तसेच शिखर 37 वर्षांचा आहे. वय आणि न मिळणारी संधी या दोन्ही गोष्टींचा विचार करता शिखर निवृत्तीचा विचार करु शकतो.

2 / 6
स्विंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यालाही संघात जागा मिळाली नाही. टीम इंडियासाठी त्याने 121 सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. मात्र आता तो संघातून बाहेर फेकला गेला आहे.

स्विंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यालाही संघात जागा मिळाली नाही. टीम इंडियासाठी त्याने 121 सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. मात्र आता तो संघातून बाहेर फेकला गेला आहे.

3 / 6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. वाढतं वय आणि फिटनेस पाहता सातत्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे रोहित निवृत्तीचा विचार करु शकतो.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. वाढतं वय आणि फिटनेस पाहता सातत्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे रोहित निवृत्तीचा विचार करु शकतो.

4 / 6
Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचे 5 खेळाडू निवृत्त होणार!

5 / 6
रविंद्र जडेजा 34 वर्षांचा आहे. जडेजा तिन्ही फॉर्मेटमध्ये बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करतोय. मात्र वाढत्या वयासोबत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे आव्हानात्मक ठरु शकतं.  त्यामुळे जडेजा आपल्या क्रिकेट कारकीर्दीबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल