AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीवेळी आर अश्विन आणि कुंबळे यांच्यात जुळून आला असा योग

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रा झाला. या नंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आर अश्विनच्या निवृत्तीची क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे. असं असताना अनिल कुंबळे आणि अश्विन यांच्या निवृ्त्तीत एक योग जुळून आला आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 8:42 PM
Share
आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 कसोटीच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन संघात नव्हता. डे नाईट सामन्यात त्याला संधी मिळाली. तर गाब्बा कसोटीत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. पण एडिलेड कसोटी त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट ठरली.

1 / 5
आर अश्विनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे. अश्विनने 2011 मध्ये कसोटीत डेब्यू केलं होतं. 106 कसोटी सामन्यात 537 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. अनिल कुंबळेनंतर 500हून अधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

2 / 5
अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांच्या निवृत्तीवेळी एक योग जुळून आला आहे. अनिल कुंबळे 2008 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. असंच अश्विनच्या बाबतीत झालं आहे.

3 / 5
अनिल कुंबळने आपल्या कसोटी कारकि‍र्दीत शेवटची विकेट मिचेल जॉनसनची घेतली होती. तर अश्विनने शेवटच्या कसोटीत मिचेल मार्शला बाद केलं. दोन्ही खेळाडू वेगळे असले तर मार्शल हे नामसाधर्म्य आहे.

अनिल कुंबळने आपल्या कसोटी कारकि‍र्दीत शेवटची विकेट मिचेल जॉनसनची घेतली होती. तर अश्विनने शेवटच्या कसोटीत मिचेल मार्शला बाद केलं. दोन्ही खेळाडू वेगळे असले तर मार्शल हे नामसाधर्म्य आहे.

4 / 5
आर अश्विनने 106 कसोटीतील 200 डावात 537 विकेट घेतल्या आहेत. यात 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे.

आर अश्विनने 106 कसोटीतील 200 डावात 537 विकेट घेतल्या आहेत. यात 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा