AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 स्पर्धेतील शतकवीर! वेंकटेश अय्यर आणि प्रभसिमरन सिंहसह कोण कोण आहेत यादीत? वाचा

प्रभासिमरन सिंह हा या आयपीएल 16 मोसमात शतक करणारा दुसरा अनकॅप्ड आणि एकूण 5 वा फलंदाज ठरलाय. या हंगामात प्रभासिमरन याच्याआधी हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल (अनकॅप्ड) आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक ठोकलं आहे. अनकॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर न खेळलेला खेळाडू.

| Updated on: May 13, 2023 | 10:16 PM
Share
 दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंह यांनी 65 चेंडूत 103 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंह यांनी 65 चेंडूत 103 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

1 / 5
केकेआरसाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या वेंकटेश अय्यरने  49 चेंडूत शतक ठोकलं. वेंकटेश अय्यरचं हे पहिलं शतक आहे. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

केकेआरसाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या वेंकटेश अय्यरने 49 चेंडूत शतक ठोकलं. वेंकटेश अय्यरचं हे पहिलं शतक आहे. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

2 / 5
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जयस्वालने शतक ठोकलं. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. जयस्वालने 62 चेंडूत 8 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीनं 124  धावांची शतकी खेळी साकारली.

3 / 5
सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या समन्यात शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. या खेळईत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या समन्यात शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. या खेळईत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

4 / 5
सनराईजर्स हैदराबादकडून खेळताना हॅरी ब्रुकने 55 चेंडूत नाबाबत 100 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

सनराईजर्स हैदराबादकडून खेळताना हॅरी ब्रुकने 55 चेंडूत नाबाबत 100 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?