AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवराज सिंगसह हे स्टार क्रिकेटपटू विकतात दारू, वर्षाला करतात कोट्यवधींची कमाई

भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने नुकतंच लक्झरी फिनो टकीला ब्रँड लाँच केला आहे. या कार्यक्रमाला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. पण युवराज सिंगपूर्वी या क्षेत्रातून अनेक दिग्गज क्रिकेटपटू कमाई करत आहेत.

| Updated on: Dec 08, 2025 | 9:22 PM
Share
भारताचा डावखुरा स्टार फलंदाज युवराज सिंह मद्य व्यवसायात उतरला आहे. त्याने अल्ट्रा प्रिमियम टकिला ब्रँड फिनो भारतात लाँच केला आहे. त्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद कैफ यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात फिनो ब्रँडची झलक पाहायला मिळाली.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

1 / 6
भारतात फिनो हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि काही निवडक ड्यूटी फ्री दुकानात हा ब्रँड उपलब्ध आहे. याची किंमत जवळ 14 हजारांच्या घरात आहे. फिनोचा अर्थ "अपयश हा पर्याय नाही" असा आहे. युवराजच्या क्रिकेट कारकि‍र्दीला अनुसरून हे नाव देण्यात आलं आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 6
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू इयान बोथम, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि केविन पीटरसन यांनी मद्य व्यवसायात युवराज सिंगपूर्वीच उडी घेतली आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 6
इयान बोथम एक वाइन कंपनी चालवतात. त्यानी 2018 मध्ये वाइन व्यवसाय सुरु केला होता. त्यांची वाइन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वितरीत केली जाते.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

इयान बोथम एक वाइन कंपनी चालवतात. त्यानी 2018 मध्ये वाइन व्यवसाय सुरु केला होता. त्यांची वाइन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वितरीत केली जाते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग सध्या पाँटिंग वाइन्स नावाने हा व्यवसाय करत आहे. त्याच्या कंपनीची वाइन्स भारतातही मिळते.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग सध्या पाँटिंग वाइन्स नावाने हा व्यवसाय करत आहे. त्याच्या कंपनीची वाइन्स भारतातही मिळते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 6
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्म अँडरसन या व्यवसायत उतरला आहे. त्याने 2015 मध्ये क्रिकेट खेळत असताना या व्यवसायात उडी घेतली होती. इंग्लंडचा यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. मागच्या वर्षीच त्याने निवृत्ती घेतली आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

6 / 6
Follow Us
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान