AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नवा सिक्सर किंग, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक

Most Sixes In An Season Of Ipl : वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 97 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीत तब्बल 12 षटकार खेचत भीमपराक्रम केला. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 28, 2026 | 8:31 PM
Share
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला. वैभवने ख्रिस गेल याचा एका मोसामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा महारेकॉर्ड उद्धवस्त केला. या निमिताने एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जोस बटलर याचा समावेश आहे. जोसने 2022 साली राजस्थानचं प्रतिनिधित्व करताना 17 सामन्यांमध्ये 45 षटकार लगावले होते. (Photo Credit : IPL Photo)

2 / 5
युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल याने 2013 साली कहर केला होता. आरसीबीच्या या स्फोटक फलंदाजाने तेव्हा 51 षटकार लगावले होते. गेलची एका मोसमात 50 पेक्षा अधिक षटकार लगावण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली होती. (Photo Credit : PTI)

3 / 5
कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी ऑलराउंडर आंद्रे रसेल याने 2019 साली एका मोसमात 51 षटकार लगावले होते. रसेल त्यासह एका मोसमात 50 पेक्षा अधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज ठरला होता. (Photo Credit : AFP)

कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी ऑलराउंडर आंद्रे रसेल याने 2019 साली एका मोसमात 51 षटकार लगावले होते. रसेल त्यासह एका मोसमात 50 पेक्षा अधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज ठरला होता. (Photo Credit : AFP)

4 / 5
ख्रिस गेल याने 2012 साली अतूट असा विक्रम केला होता. गेलने आरसीबीसाठी खेळताना 15 सामन्यांत 14 डावात 59 षटकार झळकावले होते. गेलचा हा विक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित होता जो 27 मे 2026 रोजी वैभवने उद्धवस्त केला. (Photo Credit : Bcci)

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा