PHOTO : IPL 2021 मध्ये जागतिक टी-20 क्रमवारीतील टॉप 4 गोलंदाजाचा जलवा, ‘या’ संघाना होणार फायदा

उर्वरीत आयपीएल स्पर्धेला युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना काही संघानी नव्या खेळाडूंना देखील संघात स्थान दिलं आहे.

1/5
आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. सर्व संघ व्यवस्थापनांमध्ये उर्वरीत सामन्यांत न खेळू शकणाऱ्या खेळाडूंना बदली खेळाडू घेण्याचं काम  सुरु आहे. जवळपास सर्व बदल निश्चित झाले असून उर्वरीत आयपीएलमध्ये सर्व संघामध्ये मिळून 9 बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये तीन सामिल झालेले खेळाडू हे जागतिक टी-20 क्रमवारीतील अव्वल क्रमाकांचे खेळाडू आहेत.

2/5
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) शम्सी 792 गुणांसह जगातील अव्वल टी-20 गोलंदाज आहे. आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे.

3/5
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलं आहे. हसरंगाल जागतिक टी-20 रॅंकिंगमध्ये 764 दुसऱ्या क्रमाकांवर आहे.

4/5
जागतिक टी-20 क्रिकेटमध्ये 719 गुणांसह तिसऱ्या क्रमाकांवरी खेळाडू म्हणजे राशिद खान (Rashid Khan). राशिद दरवर्षी सनरायजर्स हैद्राबाद संघातून महत्त्वाची भूमिका पार पाडतो. यंदाही तो हैद्राबद संघातून खेळणा आहे.

5/5
सुमारे 689 गुणांसह जागतिक टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडच्या आदिल रशीदला (Adil Rashid) पंजाब किंग्सने विकत घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाए रिचर्डसन (Jhye Richardson) याच्याजागी रशीदला संधी दिली आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI