AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना इंग्लंडचया मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही याची चर्चा आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 4:51 PM
Share
भारतीय संघातील 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची चर्चा क्रीडाविश्वात होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळणार? याची उत्सुकता लागून आहे. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या खेळाडूबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे टॅलेंड आहे, पण इंग्लंडच्या स्थितीत धावा करणं वैभवला आव्हानात्मक असेल. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
सॅम करनने मॅन्चेस्टर टी20 सामन्यापूर्वी मीडियाशी वार्तालाप केला आणि सांगितलं की, 'इंग्लंडमधील स्थिती वेगळी आहे. या ठिकाणची खेळपट्टी भारताच्या तुलनेत खूप वेगळी आहे. गोलंदाजांना त्याचा प्लान लागू करण्याची चांगली संधी असेल.' (PC-GETTY IMAGES)

2 / 5
सॅम करनने  सांगितलं की, सूर्यवंशी चांगला फलंदाज आहे यात काही दुमत नाही. पण जेव्हा त्याचं पदार्पण होईल तेव्हाच खरी परीक्षा असणार आहे. सॅम करन म्हणाला की, 'भारतात क्रिकेटर होणं मोठी गोष्ट आहे. पण सर्वात आव्हानात्मक म्हणजे सूर्यवंशी आपली लोकप्रियता कशी सांभाळणार. खरी परीक्षा पदार्पण केल्यानंतर असणार आहे.' (PC-GETTY IMAGES)

3 / 5
वैभव सूर्यवंशीचं दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पण होणं कठीण मानलं जात आहे. मॅन्चेस्टरमध्ये पहिल्या टी20 सामन्यात खेळलेल्या प्लेइंग 11 सह टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी तसे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
इंग्लंडने दुसऱ्या टी20 सामन्यासाठी 24 तासाआधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या साकिब महमूदला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. साकिबने मागच्या सामन्यात तीन विकेट घेतले होते. पण दुसर्‍या सामन्यात त्याच्या जागी जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ