AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

Vaibhav Sooryavanshi: श्रीलंका दौऱ्यात भारत अ कडून खेळताना वैभव सूर्यवंशीने शेवटच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. आता वैभव सूर्यवंशी टीम इंडियात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टी20 संघात पदार्पण होऊ शकतं.

| Updated on: Jun 23, 2026 | 5:17 PM
Share
India vs Ireland: भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत 15 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास पक्कं आहे. वैभव सूर्यवंशीपूर्वी 4 भारतीय खेळाडूंचं आयर्लंडमध्ये डेब्यू झालं आहे. आता यादीत पाचवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीला मान मिळणार आहे. पण त्याचं डेब्यू इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगळं असेल. (Photo: PTI)

1 / 5
आयर्लंडमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करणारा सिद्धार्थ कौल हा पहिला खेळाडू होता. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध डबलिनमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच टीम इंडियात डेब्यू करणारा 75 वा खेळाडू होता. (Photo: PTI)

2 / 5
सिद्धार्थ कौलनंतर 2022 मध्ये आयर्लंडमध्ये उमरान मलिकचं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डेब्यू झालं होतं. त्यानेही आयर्लंडविरुद्ध डबलिनमध्ये पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. उमरान मलिक भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करणारा 98 वा खेळाडू होता. (Photo: PTI)

3 / 5
भारतीय संघ 2023 मध्ये आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा या दौऱ्यात आयर्लंडविरुद्ध खेळताना डबलिनमध्ये रिंकु सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं होतं. या दोघांच्या पदार्पणानंतर भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारे 106 आणि 107 वे खेळाडू ठरले होते. (Photo: PTI)

4 / 5
भारतीय संघ 2026 मध्ये आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीचं डेब्यू होणार हे जवळपास नक्की आहे. भारतसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा 120वा खेळाडू ठरू शकतो. आयर्लंडमध्ये पदार्पण झालेल्या चार खेळाडूंच्या तुलनेत हे पदार्पण थोडं वेगळं असेल. कारण या चार खेळाडूंचं पदार्पण डबलिनच्या मैदानात झालं होतं. तर वैभव सूर्यवंशीचं पदार्पण बेलफास्टमध्ये होणार आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?