AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटच्या IPL मध्ये सर्वाधिक धावा, पण विजयात योगदानाबाबत फ्लॉप, आकडे पाहा

IPL Virat Kohli : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप 10 यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी आहेत. मात्र 10 फलंदाजांचं टीमच्या विजयातील योगदान पाहिलं तर विराट सपशेल अपयशी ठरलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

| Updated on: Apr 16, 2024 | 6:00 PM
Share
आरसीबीच्या विराट कोहली याच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. विराटच्या नावावर 7 हजारांपेक्षा अधिक धावांची नोंद आहे.

आरसीबीच्या विराट कोहली याच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. विराटच्या नावावर 7 हजारांपेक्षा अधिक धावांची नोंद आहे.

1 / 5
मात्र विराटचं आरसीबीच्या विजयात किती योगदान आहे? हा प्रश्नच आहे. विराटने  आतापर्यंत केलेल्या एकूण धावांच्या 51.12 टक्के धावाच या आरसीबीच्या विजयात उपयोगी आल्या आहेत.

मात्र विराटचं आरसीबीच्या विजयात किती योगदान आहे? हा प्रश्नच आहे. विराटने आतापर्यंत केलेल्या एकूण धावांच्या 51.12 टक्के धावाच या आरसीबीच्या विजयात उपयोगी आल्या आहेत.

2 / 5
टीमच्या विजयाच्या योगदानाबाबत विचार केला तर टॉप 10 फलंदाजांमध्ये विराट नवव्या स्थानी आहे. विराटच्या तुलनेत रोहित शर्मा, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या धावा कमी आहेत. मात्र या तिघांनी आपल्या संघाच्या विजायत अधिक धावांचं योगदान दिलं आहे.

3 / 5
आयपीएलमध्ये विजयात सर्वाधिक धावांचं योगदान देण्याचं विक्रम हा सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाच्या एकूण धावांपैकी 64.38 धावा या टीमच्या विजयात कामी आल्या आहेत.

आयपीएलमध्ये विजयात सर्वाधिक धावांचं योगदान देण्याचं विक्रम हा सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाच्या एकूण धावांपैकी 64.38 धावा या टीमच्या विजयात कामी आल्या आहेत.

4 / 5
ख्रिस गेल आणि रोहित शर्मा आयपीएल इतिहासात हायेस्ट रन गेटर यादीत अनुक्रमे  चौथ्या आणि आठव्या स्थानी आहेत. मात्र गेलच्या 62.75 आणि रोहितच्या 60.97 टक्के धावा या टीमच्या विजयात आल्या आहेत.

ख्रिस गेल आणि रोहित शर्मा आयपीएल इतिहासात हायेस्ट रन गेटर यादीत अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानी आहेत. मात्र गेलच्या 62.75 आणि रोहितच्या 60.97 टक्के धावा या टीमच्या विजयात आल्या आहेत.

5 / 5
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.