AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टीम इंडियात या खेळाडूची 10 वर्षांनी एन्ट्री, कोण आहे तो?

Indian Cricket Team | वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून टीम इंडियाच्या अनुभवी गोलंदाजाची संघात 10 वर्षांनी एन्ट्री झालीय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 01, 2023 | 9:31 PM
Share
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून टीम इंडियात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून टीम इंडियात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

1 / 5
जयदेव उनाडकट यांचं यासह टीम इंडियात तब्बल 10 वर्षांनी कमबॅक झालं आहे.

जयदेव उनाडकट यांचं यासह टीम इंडियात तब्बल 10 वर्षांनी कमबॅक झालं आहे.

2 / 5
जयदेव उनाडकट याने अखेरचा एकदिवसीय सामना हा विंडिज विरुद्ध 21 नोव्हेंबर 2013 रोजी खेळला होता.

जयदेव उनाडकट याने अखेरचा एकदिवसीय सामना हा विंडिज विरुद्ध 21 नोव्हेंबर 2013 रोजी खेळला होता.

3 / 5
जयदेव उनाडकट याचा उमरान मलिक याच्या जागी  प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय.

जयदेव उनाडकट याचा उमरान मलिक याच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय.

4 / 5
जयदेवने 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

जयदेवने 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?