AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND | विंडिजला पराभूत करत हवाच काढली, टीम इंडियाचे खोऱ्याने रेकॉर्ड्स

West Indies vs India | वेस्ट इंडिज विरुद्ध जे आतापर्यंत कुणालाच जमलं नाही ते टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात करुन दाखवलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 02, 2023 | 3:51 PM
Share
टीम इंडियाने तिसऱ्या आणि सीरिज डिसायडर वनडेमध्ये विंडिजला एकतर्फी विजय मिळवला. विंडिजचा याआधी कधीच कोणत्याही टीमने असा पराभव केला नव्हता.  टीम इंडियाने या विजयासह अनेक रेकॉर्डही केलेत.

टीम इंडियाने तिसऱ्या आणि सीरिज डिसायडर वनडेमध्ये विंडिजला एकतर्फी विजय मिळवला. विंडिजचा याआधी कधीच कोणत्याही टीमने असा पराभव केला नव्हता. टीम इंडियाने या विजयासह अनेक रेकॉर्डही केलेत.

1 / 6
टीम इंडियाने विंडिजवर  तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 200 धावांनी विजय मिळवला. विंडिजवर कोणत्याही टीमने धावांबाबत मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. याआधी इंग्लंडने विंडिजवर 186 रन्सने मात केली होती.

टीम इंडियाने विंडिजवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 200 धावांनी विजय मिळवला. विंडिजवर कोणत्याही टीमने धावांबाबत मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. याआधी इंग्लंडने विंडिजवर 186 रन्सने मात केली होती.

2 / 6
शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांनी शानदार ओपनिंग करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी 143 धावांची सलामी विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाकडून विंडिज विरुद्धची ही विक्रमी भागीदारी ठरली.

शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांनी शानदार ओपनिंग करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी 143 धावांची सलामी विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाकडून विंडिज विरुद्धची ही विक्रमी भागीदारी ठरली.

3 / 6
विंडिज विरुद्ध एका वनडेत सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने 2011 मध्ये 7 सिक्स ठोकले होते. आता या यादीत कॅप्टन हार्दिक पंड्या याचं नाव जोडलं गेलंय. हार्दिकने तिसऱ्या सामन्यात 5 सिक्स खेचले.

4 / 6
टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 351 धावा केल्या. टीम इंडियाची यासह 2023 या वर्षात 350 पेक्षा अधिक धावा करण्याची चौथी वेळ ठरली.

टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 351 धावा केल्या. टीम इंडियाची यासह 2023 या वर्षात 350 पेक्षा अधिक धावा करण्याची चौथी वेळ ठरली.

5 / 6
ईशान किशन याने या मालिकेतील तिन्ही सामन्यात सलग 3 अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली. ईशान सलग 3 अर्धशतकं करणारा सहावा भारतीय ठरला.

ईशान किशन याने या मालिकेतील तिन्ही सामन्यात सलग 3 अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली. ईशान सलग 3 अर्धशतकं करणारा सहावा भारतीय ठरला.

6 / 6
Follow Us
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान