AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉर्डर गावस्कर मालिकेनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार? चर्चा रंगण्याचं कारण की…

गाबा कसोटी सामन्यानंतर फिरकीपटू आर अश्विन याने निवृत्ती घेतली. आता सिडनी कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची कसोटी कारकिर्द संपण्याची शक्यता आहे. कारण त्याचं वय आता 37 झालं असून आगामी कसोटी मालिकेत निवड होण्याची शक्यता कमीच आहे.

| Updated on: Dec 28, 2024 | 3:15 PM
Share
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर अचानक ऑस्ट्रेलियला रवाना झाले आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

1 / 5
रोहित शर्माचा फॉर्म सध्या खूपच वाईट आहे. त्याने बॉर्डर गावस्कर मालिकेतील 4 डावात फक्त 22 धावा केल्या आहेत. तसेच कर्णधारपदाच्या डावपेचातही फेल गेला आहे. त्यामुळे सर्व चित्र विरोधात असल्याचं दिसत आहे.

रोहित शर्माचा फॉर्म सध्या खूपच वाईट आहे. त्याने बॉर्डर गावस्कर मालिकेतील 4 डावात फक्त 22 धावा केल्या आहेत. तसेच कर्णधारपदाच्या डावपेचातही फेल गेला आहे. त्यामुळे सर्व चित्र विरोधात असल्याचं दिसत आहे.

2 / 5
खराब फॉर्म आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे त्याचावर टीक होत आहे. दरम्यान, अजित आगरकर मेलबर्नला गेले आहे. त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटायला नको.

खराब फॉर्म आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे त्याचावर टीक होत आहे. दरम्यान, अजित आगरकर मेलबर्नला गेले आहे. त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटायला नको.

3 / 5
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचे दोन वरिष्ठ खेळाडू निवृत्त होणार असल्याची बातमी होती. या वृत्ताला दुजोरा देण्यासाठी रविचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यभागी निवृत्ती जाहीर केली. सध्या संघातील सर्वात सीनियर खेळाडू म्हणजे रोहित शर्मा.

4 / 5
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत एन्ट्री मारली तर मग हा सामना शेवटचा ठरू शकतो. पण टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही तर मात्र शेवटच्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.