AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : भारताने पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघाला धसका, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. पण भारताने पराभूत करताच पूर्ण गणितच बिघडून गेलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी आता बाबर आझमचं टेन्शन वाढलं आहे.

| Updated on: Oct 17, 2023 | 8:57 PM
Share
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचं सर्व गणितच बिघडून गेलं आहे. आता पाकिस्तानी संघावर वायरल फिव्हरने अटॅक केला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलं आहे. (Photo : Twitter)

1 / 6
पाकिस्तानचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. पराभव झाल्यास उपांत्य फेरीचं गणित बिघडून जाणार आहे. (Photo : Twitter)

पाकिस्तानचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. पराभव झाल्यास उपांत्य फेरीचं गणित बिघडून जाणार आहे. (Photo : Twitter)

2 / 6
ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचा संघ बंगळुरुत पोहोचला आहे. पण सराव करण्यापूर्वीच काही खेळाडूंना वायरल फिवर झाला आहे. काही खेळाडू बरे झाले आहेत. पण काही खेळाडू अजून तापाने फणफणलेत. (Photo : Twitter)

3 / 6
कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बरे झाले आहेत. तसेच काही खेळाडूंना आरामाची गरज आहे. वातावरण बदलाचा फटका पाकिस्तान संघाला बसला आहे. (Photo : Twitter)

कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बरे झाले आहेत. तसेच काही खेळाडूंना आरामाची गरज आहे. वातावरण बदलाचा फटका पाकिस्तान संघाला बसला आहे. (Photo : Twitter)

4 / 6
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 20 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. (Photo : Twitter)

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 20 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. (Photo : Twitter)

5 / 6
गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टॉप 4 संघात राहणं आवश्यक आहे. अन्यथा साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo : Twitter)

गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टॉप 4 संघात राहणं आवश्यक आहे. अन्यथा साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo : Twitter)

6 / 6
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान