AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 संघ, 131 सामने आणि 1 ट्रॉफी, Icc स्पर्धेला 17 जूनपासून सुरुवात, टीम इंडिया किती मॅच खेळणार?

Icc : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला 17 जूनपासून सुरुवात होत आहे. या साखळीत एकूण 9 संघ एकूण 131 सामने खेळणार आहे. टीम इंडिया एकूण किती सामने खेळणार? जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2025 | 8:41 AM
Share
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा महाअंतिम सामन्यात पराभव केला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप  स्पर्धेत मानाची गदा पटकावली. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा विजयी होण्यापासून रोखलं. यासह क्रिकेट विश्वाला नवा विजेता मिळाला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीचा शेवट झाला. त्यानंतर आता 17 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला सुरुवात होत आहे. (Photo Credit : PTI)

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत एकूण 9 संघांमध्ये 131 सामने खेळवण्यात येणार आहे. या साखळीतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे.  (Photo Credit : PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत एकूण 9 संघांमध्ये 131 सामने खेळवण्यात येणार आहे. या साखळीतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. (Photo Credit : PTI)

2 / 6
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात मंगळवार 17 जूनपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना गॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उभयसंघात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. अँजलो यासह या साखळीतील निवृत्त होणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.  (Photo Credit : PTI)

3 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 22 सामने खेळणार आहे. इंग्लंडला 21 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंड 16 कसोटी सामने खेळणार आहे. तर बांगलादेश आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 12-12 सामने होणार आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
टीम इंडिया या साखळीत एकूण 18 सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 9 सामने खेळणार आहे. तर विदेशातही टीम इंडियाला तितकेच अर्थात 9 सामने खेळावे लागणार आहेत. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया या साखळीत एकूण 18 सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 9 सामने खेळणार आहे. तर विदेशातही टीम इंडियाला तितकेच अर्थात 9 सामने खेळावे लागणार आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 6
तसेच दक्षिण आफ्रिका या साखळीत 14 सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजचे 14 सामने होणार आहेत. तर पाकिस्तान 13 सामने खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

तसेच दक्षिण आफ्रिका या साखळीत 14 सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजचे 14 सामने होणार आहेत. तर पाकिस्तान 13 सामने खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

6 / 6
Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...