Sun transit Zodiac | आनंदी आनंद , उद्यापासून या 4 राशींसाठी शुभ दिवस, छप्परफाड पैसे मिळणार !

Sun transit १३ फेब्रुवारीला सूर्य राशी बदलणार आहे. सूर्याचा हा राशी परिवर्तन कुंभ राशीत होईल. Zee न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या राशी बदलाने काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.

| Updated on: Feb 12, 2022 | 11:40 AM
zodiac ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य हा सन्मान, आत्मा, नोकरी, पिता आणि प्रगतीचा कारक ग्रह मानला जातो. १३ फेब्रुवारीला सूर्य राशी बदलणार आहे. सूर्याचा हा राशी परिवर्तन कुंभ राशीत होईल. सूर्याच्या राशी बदलाने काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.

1 / 5
सूर्याचे हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. रवी संक्रांतीत कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. नोकरी शोधणार्‍यांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होईल. आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

2 / 5
मेष या राशीच्या लोकांसाठी सूर्याचा राशी बदल शुभ राहणार आहे. सूर्याच्या भ्रमणात या राशींच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. नोकरीतही बढतीची संधी मिळेल. मात्र, या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

3 / 5
सूर्याचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल. पैशाच्या आगमनाच्या नवीन संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल.

4 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे परिवर्तन वरदानापेक्षा कमी नसेल. सूर्य संक्रमणाच्या काळात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. यासोबतच क्षेत्रात भरीव यश मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सूर्याचा हा राशी बदल लाभदायक ठरणार आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.