AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 : साडेतीन तास थिएटर बाहेर थांबला पण मुलाचा चित्रपट बघण्यासाठी सुनील शेट्टी आत का आला नाही? त्यामागचं कारण काय?

Border 2 : बॉर्डर 2 रिलीज झाल्यापासून फॅन्स हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातायत. पण सुनील शेट्टी, मुलगा अहान या चित्रपटात असूनही बघायला जात नाहीय. सुनील शेट्टीने सध्या तरी या चित्रपटापासून लांब रहाण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jan 29, 2026 | 4:24 PM
Share
बॉर्डरच्या पहिल्या भागात सुनील शेट्टीने सनी देओलसोबत काम केलं होतं. आता बॉर्डरमध्य सनी देओलसोबत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांच्या सुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

1 / 5
मागच्या आठवड्यात बॉर्डर 2 चा प्रीमियर झाला. त्यावेळी मुलगा अहान शेट्टीला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेट्टीला प्रीमियर आला. पण तो थिएटरच्या आत गेला नाही. सुनील शेट्टी थिएटरच्या आत का आला नाही? असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला.

2 / 5
सुनील शेट्टीची पत्नी माना, मुलगी अथिया आणि जावई केएल राहुल यांनी अहानसोबत बॉर्डर 2 चित्रपट बघितला. मिड डे च्या वृत्तानुसार सुनील शेट्टी त्या दिवशी साडेतीन तास थिएटर बाहेर बसून होता. येणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. पण तो थिएटरच्या आत गेला नाही.

3 / 5
जो पर्यंत बॉर्डर 2 जगभरात 500 कोटींची कमाई करणार नाही तो पर्यंत मी हा चित्रपट पाहणार नाही असं पहिल्या दिवसापासून बोलतोय. मी अहानसाठी नवस बोललोय. आतापर्यंत मी चित्रपटाची एकही फ्रेम पाहिलेली नाही. मला चुकीचं समजू नका किंवा उद्धट समजू नका.

4 / 5
जे.पी.दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या बॉर्डरमध्ये सुनील शेट्टीने सहाय्यक कमांडट भैरव सिंह राठोरची भूमिका साकारली होती. 1997 साली आलेला हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. बॉर्डर 2 हा त्याचाच सीक्वल आहे.

जे.पी.दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या बॉर्डरमध्ये सुनील शेट्टीने सहाय्यक कमांडट भैरव सिंह राठोरची भूमिका साकारली होती. 1997 साली आलेला हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. बॉर्डर 2 हा त्याचाच सीक्वल आहे.

5 / 5
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.