AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Leone: सनी लिओनीच्या कातिल अदा ; फोटो Social media वर व्हायरल

आपल्या बोल्डनेससाठी जगभरात प्रसिद्ध असलेली सनी लिओन कधी तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसते.

| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 4:59 PM
Share
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते .  सनी  इन्स्टाग्रामवर सतत आपले  फोटो व्हिडीओ अपलोड करत असते.  तिचे हे  फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होत असतात.

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते . सनी इन्स्टाग्रामवर सतत आपले फोटो व्हिडीओ अपलोड करत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होत असतात.

1 / 5
  सनी लिओनी नुकताच आपल्या मल्टीकलर स्टायलिश आउटफिटमधील आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहे.

सनी लिओनी नुकताच आपल्या मल्टीकलर स्टायलिश आउटफिटमधील आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहे.

2 / 5
आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत राहणारी सनी लिओनीची  छायाचित्रे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत, या फोटोमध्ये सर्वजण तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.

आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत राहणारी सनी लिओनीची छायाचित्रे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत, या फोटोमध्ये सर्वजण तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.

3 / 5
 सनी लिओनीने स्मोकी मेकअपसह खुल्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.  हाय हिल्स घालत तिने  तिचा लूक पूर्ण केला आहे.

सनी लिओनीने स्मोकी मेकअपसह खुल्या केसांची हेअरस्टाईल केली आहे. हाय हिल्स घालत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

4 / 5
सनी लिओनीने आतापर्यंत टीव्ही रिअॅलिटी शो, आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ, वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.सनी लिओनी लवकरच 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' या चित्रपटात दिसणार आहे.

सनी लिओनीने आतापर्यंत टीव्ही रिअॅलिटी शो, आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ, वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.सनी लिओनी लवकरच 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' या चित्रपटात दिसणार आहे.

5 / 5
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.