AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेनच्या लेकीच्या ग्लॅमरस अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा…

अभिनेत्री सुष्मिता सेन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे... अभिनेत्री मोठ्या मुलीच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...

| Updated on: Feb 16, 2025 | 3:47 PM
Share
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने वयाच्या 24 व्या मुलगी दत्तक घेत आई होण्याचा निर्णय घेतला. सुष्मिताची मोठी मुलगी रेने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा तिला मित्रांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

1 / 5
आता देखील तिचे काही फोटौ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे. रेने  प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

आता देखील तिचे काही फोटौ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे. रेने प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

2 / 5
सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
रेने हिला संगीत आणि नृत्यामध्ये देखील आवड आहे. रेने हिने अनेकदा कथक करताना व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रेने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.

रेने हिला संगीत आणि नृत्यामध्ये देखील आवड आहे. रेने हिने अनेकदा कथक करताना व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रेने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.

4 / 5
रेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रेने हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, 'सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

रेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रेने हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, 'सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...