AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Durga Puja 2023 | सुष्मितापासून सुमोनापर्यंत या अभिनेत्री दुर्गा मातेच्या भक्तीत बुडाल्या, जोरदार केला धुनुची डान्स

देशभरात नवरात्र उत्साहात साजरी करण्यात आलीये. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्रींनी दुर्गा मातेसमोर नृत्य सादर केलंय. हे धुनुची नावाचं नृत्य आहे. या नृत्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी हे नृत्य केले जाते.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 24, 2023 | 5:16 PM
Share
देशभरात नवरात्र उत्साहात साजरी करण्यात आलीये. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्रींनी दुर्गा मातेसमोर नृत्य सादर केलंय. हे धुनुची नावाचं नृत्य आहे. या नृत्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी हे नृत्य केले जाते.

देशभरात नवरात्र उत्साहात साजरी करण्यात आलीये. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्रींनी दुर्गा मातेसमोर नृत्य सादर केलंय. हे धुनुची नावाचं नृत्य आहे. या नृत्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी हे नृत्य केले जाते.

1 / 5
या यादीत पहिलं नाव बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जीचं आहे. राणी मुखर्जीने अत्यंत ग्रेसफुली हे नृत्य केलंय. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत. काजोलची धाकटी बहीण तनीषा मुखर्जीनेही राणी सोबत डान्स केला.

2 / 5
गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केलेल्या या अभिनेत्रीने अत्यंत साधेपणाने धुनुची डान्स केला, ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

3 / 5
द कपिल शर्मा शो मधली कपिलची रील वाईफ सुमोना चक्रवर्तीही धुनुची डान्स करताना दिसली. तिचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दुर्गा माताला प्रसन्न करण्यासाठी तिने हे नृत्य केलंय.

4 / 5
सुष्मिता सेन कशी मागे राहू शकते? सुष्मिता बंगाली आहे तिने देवीचं दर्शन तर घेतलंच पण शिवाय तिने दुर्गा माताला प्रसन्न करण्यासाठी धुनुची नृत्य सुद्धा केलं. सुष्मिता सेनने गुलाबी रंगाच्या साडीत धुनुची डान्स करून सर्वांची मने जिंकली आहेत.

5 / 5
Follow Us
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद