Photo: स्वप्नील जोशीने कोरोना परिस्थितीवरील भावनिक पत्रं वाचलं; अनेकांना अश्रू अनावर

'स्वप्नील जोशी'नं वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. (Swapnil Joshi reads emotional letter on Corona situation on Chala Hawa yeu dya set)

May 02, 2021 | 6:38 PM
VN

|

May 02, 2021 | 6:38 PM

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महाराष्ट्रातही कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेत नियमावली कठोर करण्यात आली आहे.

1 / 5
लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.

2 / 5
 त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं यासाठी झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी मराठी मालिकांचं शूटिंग सुरु आहे.

3 / 5
सध्या चला हवा येऊ द्याचं शूट जयपूर मध्ये सुरु आहे. याच मंचावर आता नवीन एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आणि राधिका मसालेची सर्वेसर्वा ‘अनिता दाते’ची, अनिता आता या मंचावर हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणार आहे.

4 / 5
तसेच हवा येऊ द्याच्या या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे 'स्वप्नील जोशी'नं वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें