अवघ्या सात वर्षाच्या स्वराला गड सर करण्याचे गवसले सूर; कळसूबाई शिखर सर करतानाचे तिचे फोटो पाहा, अचंबित व्हाल

विक्रमाच्या बाबतीत सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे स्वरा भागवत. सिर्फ नाम काफी है कारण तिने सातव्या वर्षी महाराष्ट्रातील सगळ्यात उंच कळसूबाईचे शिखर 1 तास 56 मिनिटात सर केले आहे. तर दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालवून तिने सगळा सोशल मीडिया सायकलमय करुन टाकला होता. स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढून तिची नोंद आता 'इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड'ने घेतली आहे.

| Updated on: Feb 21, 2022 | 10:46 PM
बारामती जवळच्या गोखळी येथील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर तिने 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी वेळेत कळसुबाईचे शिखर पार केले आहे.

बारामती जवळच्या गोखळी येथील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर तिने 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी वेळेत कळसुबाईचे शिखर पार केले आहे.

1 / 5
स्वरा योगेश भागवत सात वर्षांची असणारी मुलगी व्यायामाचे विविध प्रकार करते. दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालवल्याने ही स्वरा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

स्वरा योगेश भागवत सात वर्षांची असणारी मुलगी व्यायामाचे विविध प्रकार करते. दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालवल्याने ही स्वरा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

2 / 5
स्वराने सायंकाळी 6 वाजता 1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजून 57 मिनिटांनी हे शिखर सर केले. स्वराने वयाच्या 7 व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तिचा गौरव केला.

3 / 5
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील कठीण असणारा हरिहर गड ट्रेक करून दुसऱ्याच दिवशी 18 फेब्रुवारी रोजी स्वरा भागवतने शिवजयंतीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत हा ट्रेक पूर्ण केला.

4 / 5
स्वराने यापूर्वी 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला तर स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड'ने नोंद घेतली.

स्वराने यापूर्वी 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला तर स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड'ने नोंद घेतली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.