AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? 99 टक्के लोकांना नावही माहिती नाही!

| Updated on: Apr 08, 2026 | 12:09 AM
Share
आजकाल तुम्ही मोठ्या शहरांत एक नजर फिरवली तरी 50-50 मजल्यांच्या मोठ्या इमारती दिसतील. महाराष्ट्रात पुणे, मुंबई यासारख्या बड्या शहरांत अशा इमारतींचा प्रमाण खूप आहे. भारतात कोलकाता, बंगळुरू शहरातही अशा इमारती आहेत.

1 / 5
परंतु भारतात सर्वाधिक उंच इमारत कोणत्या शहरात आहे? तसेच भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? याबाबत अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? ते जाणून घेऊ या...

परंतु भारतात सर्वाधिक उंच इमारत कोणत्या शहरात आहे? तसेच भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? याबाबत अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? ते जाणून घेऊ या...

2 / 5
भारतातील सर्वात उचंच इमारत ही महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. विशेष म्हणजे देशातील 70 ते 80 टक्के उंच इमारती या एकट्या मुंबई शहरात आहेत. भारतातील सर्वात उंच इमारत ही मुंबईतील वरळी भागात आहे.

भारतातील सर्वात उचंच इमारत ही महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. विशेष म्हणजे देशातील 70 ते 80 टक्के उंच इमारती या एकट्या मुंबई शहरात आहेत. भारतातील सर्वात उंच इमारत ही मुंबईतील वरळी भागात आहे.

3 / 5
या इमारतीचे नाव पलाईस रोयाल (Palais Royale) असे आहे. ही इमारत एकूण 320 मीटर म्हणजेच साधारण 1050 फूट उंच आहे. ही एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीत 153 मोठे आणि आलिशािन फ्लॅट आहेत. या इमारतींमधून विस्तीर्ण असा अरबी समुद्र दिसतो.

4 / 5
या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. सामान्यांना न  परवडणारी या घरांची किंमत आहे. मुंबईत अशा अनेक आलिशान इमारती आहेत. काही काही इमारतींची रचना तर खूपच विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

5 / 5
Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....