AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamannaah Bhatia : तमन्ना एवढी फिट आणि सुंदर कशी, तिच्याच फिटनेस ट्रेनरने सांगितलं रहस्य!

तमन्ना भाटियाला आज संपूर्ण जग ओळखते. तिच्या सौंदर्यावर तरुण फिदा आहेत. ती एवढी फिट आणि सुंदर कशी दिसते असे विचारले जाते. आता तिच्याच फिटनेस ट्रेनरने शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी काय करायला हवे, हे सांगितले आहे.

| Updated on: Sep 29, 2025 | 11:44 PM
Share
बॉलिवुड आणि दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत आपल्या नावाचं वलय निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाला आज फक्त भरतच नव्हे तर संपूर्ण जग ओळखते. तिच्या सौंदर्यावर आज कोट्यवधी तरुण फिदा आहेत.

बॉलिवुड आणि दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत आपल्या नावाचं वलय निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाला आज फक्त भरतच नव्हे तर संपूर्ण जग ओळखते. तिच्या सौंदर्यावर आज कोट्यवधी तरुण फिदा आहेत.

1 / 6
तिच्या सौंदर्याचं रहस्य नेमकं काय आहे? ती एवढी फीट नेमकी कशी राहते? असं नेहमीच विचारलं जातं. आता तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरनेच तंदरुस्त राहण्याचं सिक्रेट सांगितलं आहे. पाच पदार्थ खाल्ली तर तुमच्यातील उर्जा कायम राहू शकते असं या फिटनेस ट्रेनरने सांगितले आहे.

2 / 6
फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह हा तमन्ना भाटियाला फिटनेससंदर्भात सल्ले देतो. त्यानेच शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी पाच गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे. यात काही फळं तसेच खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह हा तमन्ना भाटियाला फिटनेससंदर्भात सल्ले देतो. त्यानेच शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी पाच गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे. यात काही फळं तसेच खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

3 / 6
शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी ओट्स खायला हवेत, असे सिद्धार्थने सांगितले आहे. सोबतच त्याने आहारात अंडी असावीत असंही त्याने म्हटले आहे. अंड्यामध्ये प्रोटिन असते. तसेच ब जीवनसत्वदेखील असते. त्यामुळे आहारात अंडे असावे असे त्याने सांगितले आहे.

4 / 6
शरीरातील उर्जा कया राहावी यासाठी आहारात दही असावे असेही त्याने सांगितले आहे. तसेच करवंद (ब्लूबेरी) हेदेखील शरीरातील उर्जा कायम ठेवण्यास उपयोगी असल्याचे सिद्धार्थ सिंहने सांगितले आहे.

शरीरातील उर्जा कया राहावी यासाठी आहारात दही असावे असेही त्याने सांगितले आहे. तसेच करवंद (ब्लूबेरी) हेदेखील शरीरातील उर्जा कायम ठेवण्यास उपयोगी असल्याचे सिद्धार्थ सिंहने सांगितले आहे.

5 / 6
कधीकधी चॉकलेट खाणेदेखील शरीरासाठी फायद्याचे ठरते, असे सिद्धार्थने सांगितले आहे. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

6 / 6
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.