AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Automatic Cars : क्लच-गियरची झंझट संपली! ₹10 लाखापेक्षा स्वस्तात या 5 ऑटोमॅटिक कार्स

Cars under 10 Lakh : या प्राइस रेंजमध्ये जर तुम्ही Automatic Car खरेदीचा प्लान करत असाल, तर या रेंजमध्ये कुठले-कुठले मॉडल्स तुम्हाला मिळणार जाणून घ्या. या लिस्टमध्ये टाटा मोटर्स, निसान, मारुति सुजुकी या कार्स आहेत.

| Updated on: Feb 19, 2026 | 3:20 PM
Share
Tata Punch Amt Price : टाटा मोटर्सच्या या पॉपुलर एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 7 लाख 54 हजार 900 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- टाटा मोटर्स)

Tata Punch Amt Price : टाटा मोटर्सच्या या पॉपुलर एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 7 लाख 54 हजार 900 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- टाटा मोटर्स)

1 / 5
Kia Sonet Amt Price : किआच्या या एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 10 लाख 80 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते (फोटो- किआ)

Kia Sonet Amt Price : किआच्या या एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 10 लाख 80 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते (फोटो- किआ)

2 / 5
Maruti Suzuki Fronx Amt Price : या गाडीच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 8 लाख 55 हजार रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- मारुति सुजुकी)

Maruti Suzuki Fronx Amt Price : या गाडीच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 8 लाख 55 हजार रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- मारुति सुजुकी)

3 / 5
Nissan Magnite Amt Price : मीडिया रिपोर्ट्सनुसार, निसानच्या या एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 6 लाख 21 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- निसान)

Nissan Magnite Amt Price : मीडिया रिपोर्ट्सनुसार, निसानच्या या एसयूवी ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 6 लाख 21 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- निसान)

4 / 5
Tata Nexon Amt Price : या एसयूवी खरेदीचा प्लान असेल, तर या गाडीच्या ऑटोमेटिक वेरिएंटची किंमत 9,51,390 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- टाटा मोटर्स)

Tata Nexon Amt Price : या एसयूवी खरेदीचा प्लान असेल, तर या गाडीच्या ऑटोमेटिक वेरिएंटची किंमत 9,51,390 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- टाटा मोटर्स)

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...