World Cup Final 2023 : यंदाच्या फायनलमध्ये ‘हे’ दोन संघ भिडणार, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी!

World Cup Final 2023 : वर्ल्ड कप ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार हे अवघ्या तीन सामन्यांमध्ये समोर येईल. अशातच माजी खेळाडूने दोन संघांची नावं घेतली असून ते संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत. नेमके ते खेळाडू कोण आहेत ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 13, 2023 | 7:59 PM
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडसोबत होणार आहे. या सामन्याला काही तास बाकी असून हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. भारताला मागील वर्ल्ड कपमध्ये किवींनीच बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे रोहितसेना काहीशी दबावात असणार आहे.

1 / 5
भारताच्या सामन्याआधी भारताचा माजी खेळाडू इरफाण पठान याने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचा 15 तारखेला सामना होणार आहे.

भारताच्या सामन्याआधी भारताचा माजी खेळाडू इरफाण पठान याने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचा 15 तारखेला सामना होणार आहे.

2 / 5
इरफान पठाने याने भविष्यवाणी करताना फायनलमधील दोन संघांची नावं सांगितली आहेत. इरफानच्या मते फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ येणार नाही.

इरफान पठाने याने भविष्यवाणी करताना फायनलमधील दोन संघांची नावं सांगितली आहेत. इरफानच्या मते फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ येणार नाही.

3 / 5
इरफानने भविष्यवाणी करताना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये फायनल होणार आहे. आफ्रिकेच्या संघाची कामगिरी पाहता ते कांगारूंना जड जातील, असं इरफानचं म्हणणं आहे.

इरफानने भविष्यवाणी करताना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये फायनल होणार आहे. आफ्रिकेच्या संघाची कामगिरी पाहता ते कांगारूंना जड जातील, असं इरफानचं म्हणणं आहे.

4 / 5
भारतानेही लीग स्टेजमधील एकही सामना गमावला नाही. न्यूझीलंड संघाला भारताने पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड मानलं जात आहे.

भारतानेही लीग स्टेजमधील एकही सामना गमावला नाही. न्यूझीलंड संघाला भारताने पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड मानलं जात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य.
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.