AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी अभिनेत्रीच्या नव्या हेअरकटची जोरदार चर्चा, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या दिलखेच पोज

‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या नवीन हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

| Updated on: May 30, 2026 | 4:51 PM
Share
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून मालिकेतील तिच्या स्वानंदी या भूमिकेलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

1 / 5
अभिनयासोबतच तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तेजश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन आणि आकर्षक छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये तिचा एक वेगळाच आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

2 / 5
तेजश्रीने गडद लाल रंगाचा सुंदर शॉर्ट वनपीस परिधान केला असून त्यामध्ये ती अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक दिसत आहे. या खास लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी तिने डोळ्यांवर स्टायलिश चष्मा परिधान केला आहे. तसेच हातात जादूची छडी घेतल्यामुळे तिचा हा अवतार अधिकच हटके आणि लक्षवेधी ठरत आहे.

3 / 5
मोकळे सोडलेले केस, चेहऱ्यावरील मोहक स्मितहास्य आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तेजश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून अनेकांनी कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

4 / 5
काही चाहत्यांनी तिच्या या अंदाजाला ग्लॅमरस, क्यूट आणि स्टनिंग अशा कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर तिचे हे फोटो वेगाने व्हायरल होत असून चाहते तिच्या या नव्या लूकची चर्चा करताना दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल

अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?