राहुल गांधींबाबतचं ‘ते’ विधान चर्चेत… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वाढदिवशी पुन्हा पोस्ट चर्चेत

अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही कायमच चर्चेत असते. शर्लिन चोप्रा ही कायमच वादाच्या भोवऱ्यात तिच्या विधानांमुले अडकलेली दिसते. शर्लिन चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शर्लिन चोप्रा आणि वाद हे समीकरण देखील बघायला मिळतंय.

| Updated on: Feb 11, 2024 | 4:02 PM
शर्लिन चोप्रा हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. शर्लिन चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. शर्लिन चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय असते.

शर्लिन चोप्रा हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. शर्लिन चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. शर्लिन चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय असते.

1 / 5
एकदा शर्लिन चोप्रा हिने थेट राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. फक्त शर्लिन चोप्रा हिने एक अट देखील यासाठी ठेवली.

एकदा शर्लिन चोप्रा हिने थेट राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. फक्त शर्लिन चोप्रा हिने एक अट देखील यासाठी ठेवली.

2 / 5
शर्लिन चोप्रा हिने म्हटले की, मला राहुल गांधी याच्यासोबत लग्न करायला आवडले. मात्र, मी लग्नासाठी माझे आडनाव बदलणार नाही.

शर्लिन चोप्रा हिने म्हटले की, मला राहुल गांधी याच्यासोबत लग्न करायला आवडले. मात्र, मी लग्नासाठी माझे आडनाव बदलणार नाही.

3 / 5
आज शर्लिन चोप्रा हिचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच शर्लिन चोप्रा हिने थेट शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर गंभीर आरोप हे केले होते.

आज शर्लिन चोप्रा हिचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच शर्लिन चोप्रा हिने थेट शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर गंभीर आरोप हे केले होते.

4 / 5
शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यामध्येही जोरदार वाद हा कायमच बघायला मिळतो. अनेकदा शर्लिन चोप्रा ही मोठ्या वादात सापडताना दिसते.

शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यामध्येही जोरदार वाद हा कायमच बघायला मिळतो. अनेकदा शर्लिन चोप्रा ही मोठ्या वादात सापडताना दिसते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.