जगातील पाचव्या क्रमाकांवरील सर्वात महागडा हिरा ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीकडे, खास व्यक्तीने…
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तमन्ना भाटिया हिचा चाहता वर्गही मोठा आहे. विशेष म्हणजे तमन्ना भाटिया ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. तमन्ना भाटिया हिच्याकडे मोठे हिऱ्याचे कलेक्शन देखील आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
