AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट ‘या’ विभागात भरती सुरू, मोठी संधी

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

| Updated on: Jan 10, 2024 | 3:03 PM
Share
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे.

1 / 5
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 12 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 12 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेतून 102 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. drdo.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावे लागतील.

या भरती प्रक्रियेतून 102 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. drdo.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावे लागतील.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

4 / 5
स्टोर्स ऑफिसर 17 पद, एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर 20 पदे, सेक्रेटरी 65 पदे याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग फटाफट करत अर्ज.

स्टोर्स ऑफिसर 17 पद, एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर 20 पदे, सेक्रेटरी 65 पदे याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग फटाफट करत अर्ज.

5 / 5
Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार