AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा धोका, शेतकरी त्रस्त, अशी करा फवारणी

Tur Crops: ढगाळ वातावरणाचा तुरीवर परिणाम दिसून येत आहे, शेतकर्‍यांना कृषी विभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. हेलीकोवर्पा, पिसारी पतंग आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव झाला. तूर पिकाच्या संरक्षणासाठी कृषी विभागाने सल्ला दिली आहे. वेळीच उपाय केल्यास तूर पिकाचे नुकसान टाळणे शक्य असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

| Edited By: | Updated on: Jan 13, 2026 | 4:14 PM
Share
सध्या तूर पीक फुलोऱ्यावर असून, मागील काही आठवड्यांपासून असलेल्या ढगाळ वातावरणासह रात्रीच्या थंड हवामानामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले आहे.

1 / 6
तूर पिकावर प्रामुख्याने हेलीकोवर्पा, पिसारी पतंग आणि शेंग माशी या किडी आढळतात. हेलीकोवर्पा किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. अळ्या कळ्या व फुले खाऊन नुकसान करतात, तर मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे पोखरतात. पिसारी पतंगाची अळी शेंगावरील साल खरडून बाहेरूनच दाणे पोखरते.

2 / 6
शेंग माशीची अळी शेंगाच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते, त्यामुळे दाण्याची मुकणी होते. या तिन्ही किडींसाठी जवळपास सारखेच उपाय प्रभावी ठरतात. प्रति हेक्टर 20 पक्षीथांबे उभारावेत तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत.

3 / 6
पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना निंबोली अर्क, अझाडिरेक्टीन, एचएनपीव्ही, बॉसिलस थुरिनजिएसिस किंवा क्विनॉलफॉस यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. त्यामुळे अळींची झापाट्याने वाढ होणार नाही आणि त्यांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे पीकाचे नुकसान होणार नाही.

4 / 6
पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन, ईथिऑन किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी करावी. वेळीच योग्य उपाययोजना केल्यास तूर पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.

5 / 6
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याने या आळीचा जोर वाढला आहे. तूर पिकावर ही अळी झपाट्याने वाढत आहे. शेंग माशीची अळी शेंगाच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते. त्यामुळे पीकाचे मोठे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

6 / 6
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी.
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका.
गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, कोण आहेत लुथरा ब्रदर्स?
गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, कोण आहेत लुथरा ब्रदर्स?.
इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला
इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला.
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ.
20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल.
... तरी लाडकी बहीण बंद होणार नाही! एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
... तरी लाडकी बहीण बंद होणार नाही! एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
भायखळ्यातून आदित्य ठाकरेंचा प्रचार आणि जोरदार शक्तिप्रदर्शन
भायखळ्यातून आदित्य ठाकरेंचा प्रचार आणि जोरदार शक्तिप्रदर्शन.
मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली
मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली.