AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘मिस शिमला’ची विजेतीही ठरली होती रुबीना दिलैक, ‘तृतीयपंथी’ भूमिकेने दिली ओळख!

रूबीना दिलैक टिव्ही मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री आहे. रूबीना बिग बॉस14 मध्ये पती अभिनव शुक्लासोबत दाखल झाली होती.

| Updated on: Feb 22, 2021 | 11:48 AM
Share
रूबीना दिलैक टिव्ही मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री आहे. रूबीना बिग बॉस14 मध्ये पती अभिनव शुक्लासोबत दाखल झाली होती. या शोमध्ये येण्याचे तिचे मुख्य कारण म्हणजे तिला अभिनवसोबतचे रिलेशन टिकवायचे होते.

1 / 6
बिग बॉसमध्ये आल्यापासूनच रूबीनाचा सफर एकदम भारी होता. तिला जिथे चूक वाटत असे तिथे रूबीना बोलत होती. सुरूवातील बिग बॉसच्या घरात रूबीना आणि जास्मीनची चांगल्या मैत्री झाली होत्या. मात्र, जास्मीन आणि तिची मैत्री जास्त दिवस टिकू शकली नाही

2 / 6
रूबीनाने एका टास्क दरम्यान तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक मोठा खूलासा केला होता. त्यानंतर घरातील सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता.

3 / 6
रुबीना दिलैकचा जन्म 26 ऑगस्ट 1987 रोजी हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे झाला आहे. तिचे शिक्षणही शिमला तेथील पब्लिक स्कूल आणि सेंट बेड्स कॉलेजमध्ये शिक्षण झाले. रुबीनाचे वडील एक लेखक आहेत त्यांनी हिंदीमध्ये अनेक पुस्तके देखील लिहिल आहेत. 2006 मध्ये रुबीना मिस शिमला झाली होती.

4 / 6
रुबीना आपल्या करिअरची सुरूवात छोटी बहू मालिकेपासून केली होती, त्या मालिकेत रूबीनाची भूमिका अगदी साधी होती. मात्र, तिच्या या भूमिकेमुळे घराघरामध्ये पोहचली. याचदरम्यान रूबीना आणि अविनाश यांची ओळख झाली आणि हे दोघे डेट करत होते. मात्र, या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नव्हते.

5 / 6
2012 मध्ये रुबीना सास बिना ससुराल या मालिकेत दिसली होती. त्यानंतर 2013 में वो पुनर्विवाह या मालिकेत देखील दिसली होती. 2016 मध्ये रूबीनाला एक अशी मालिका मिळाली की, त्यानंतर रुबीना चर्चेत आली शक्ति-अस्तित्व के एहसास की ही मालिका प्रचंड गाजली यामध्ये रुबीना एका तृतीयपंथीच्या भूमिकेमध्ये होती. 2018 मध्ये रुबीनाने अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली