AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे सगळं सोन्याचं आहे! जगातील पहिले १० स्टार हॉटेल कुठंय माहिती आहे.? एका रात्रीचे भाडे ऐकून धक्का बसेल..

कृत्रिम बेटावर वसलेल्या दुबई नगरीतून सोन्याचा धुर निघत असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेल तर निळ्याशार समुद्रावरील दीपस्तंभाप्रमाणे भासते. या राजेशाही हॉटेलात एका रात्रीच्या मुक्कामाचा विचार केला तर त्याचे भाडे ऐकून आपल्याला चक्कर येईल.

| Updated on: Feb 02, 2025 | 2:52 PM
Share
दुबई आलिशान इमारती आणि लक्झरी हॉटेलसाठी प्रसिद्ध आहे. परंतू तुम्हाला हे माहिती आहे का येथील एका हॉटेलाचे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती असेल ? या हॉटेलात एक रात्र घालविण्यासाठी इतके पैसे लागतात त्यात एखादे घर खरेदी होऊ शकते.

1 / 9
 हे दुबईतील हे हॉटेल जगातील पहिले १० स्टार हॉटेल आहे. या हॉटेलात उतरणे म्हणजे स्वप्नाहून कमी नाही. कारण अब्जाधीश बिझनसमन आणि रॉयल फॅमिली यांच्या पहिल्या पसंदीचे हॉटेल असून सर्व सामान्यांसाठी ते केवळ स्वप्न आहे.या आलिशान हॉटेलात केवळ अब्जाधीश मंडळीच राहू शकतात.(Image Credit-@jumeirahburjalarab)

2 / 9
हे हॉटेल जगातील सर्वात सुंदर असून त्याला तुम्ही अनेकदा पाहिले असेल, या हॉटेलच्या खांबापासून ते हँडलपर्यंत सर्वांना सोन्याचा मुलामा दिलेला आहे.येथील बाथरुमला देखील सोन्याने मढवलेले आहे.त्यामुळे पाहुण्यांना राजेशाही थाट वाटतो

3 / 9
 या हॉटेलचे नाव बुर्ज अल अरब असे आहे. दुबईतील जुमेराह बीचवर ते आहे. चारीबाजूने निळाशार समुद्र आणि या निळ्यापाण्याने घेरलेल्या एका कुत्रिम बेटावर हे हॉटेल उभे आहे. या हॉटेलचा पाया समुद्रात खोलवर १४८ फूटांवर टाकलेला आहे. या हॉटेलची इमारतीचे अनोखे डिझाईन यास जगातील सर्वात सुंदर आणि आयकॉनिक हॉटेल बनवते. ImageCredit-@jumeirahburjalarab)

4 / 9
 बुर्ज अल अरब  हॉटेलने २००८ मध्ये एक नवा विक्रम स्थापन केला आहे.या हॉटेलातील सर्वात महागड्या कॉकटेलने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव दाखल आहे.या कॉकटेलची किंमत २७,३२१ AED ( संयुक्त अरब अमीरात दिरहम) म्हणजे सुमारे ७ लाख रुपये होती.

5 / 9
 बुर्ज अल अरब या हॉटेले इंटीरिअर जबरदस्त आहे. येथील जेवणाचा मेन्यू देखील जबरदस्त आहे. येथील प्रत्येक वस्तूत सोन्याचा वर्ख दिसून येतो आहे. या हॉटेलला १७९० चौरस मीटरची २४ कॅरेट गोल्ड लिफ्ट लावण्यात आली आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये शाही अंदाज पाहायला मिळतो. येथील डिशेस वर देखील सोन्याचा वर्ख असतो. त्यामुळे येथील भोजनही शाही आहे.

6 / 9
बुर्ज अल अरबमध्ये एकूण २०२ सुईट्स आहेत. सर्वात लहान सुईट्स  १६९ चौरस मीटर आणि सर्वात मोठा  ७८० चौरस मीटरचा आहे. रॉयल सुईट्समध्ये एका रात्रीच्या मुक्कामसाठी एक  १७  लाख ७० हजार ३७१ रुपये भाडे आहे.  अन्य सुईट्सचे भाडे  ५,१६,३५८ रुपयांपासून सुरू होते.

7 / 9
बुर्ज अल अरब हॉटेलची मालकी हक्क जुमेराह ग्रुपजवळ आहे. ही दुबई सरकारच्या स्वामित्व असलेली लक्झरी हॉटेल शृखंला आहे. या हॉटेलला १ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८६४४ रुपयांत उभारण्यात आले होते. ३२१ मीटर उंच हे हॉटेल साल १९९१ रोजी बांधले होते. हे हॉटेल मानवनिर्मित बेटावर उभे आहे. दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर ते उभे आहे.

8 / 9
 बुर्ज अल अरब हॉटेलचे डिझाईन प्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एटकिंसने केले आहे. टॉम राईट यांच्या नेतृत्वाखाली हे हॉटेल तयार केले गेले.या हॉटेलचा आकार एखाद्या जहाजाच्या शिडाप्रमाणे डिझाईन केलेला आहे, हॉटलच्या इंटीरिअरमध्ये सोन्याची झलक सर्वत्र पाहायला मिळते. येथील डिशेसमध्ये देखील सोन्याचा वापर केला जातो.

9 / 9
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.