AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan | अभिषेक बच्चन करणार राजकारणात धडाकेबाज एंट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा होती. नुकताच आता अभिषेक बच्चन याच्याबद्दलचे मोठे अपडेट पुढे येतंय. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना देखील दिसतो.

| Updated on: Jul 15, 2023 | 9:57 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अभिषेक बच्चन याच्या हातामध्ये बरेच चित्रपट आहेत.

बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अभिषेक बच्चन याच्या हातामध्ये बरेच चित्रपट आहेत.

1 / 5
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन हा लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो. विशेष म्हणजे 2024 ची निवडणूकही अभिषेक बच्चन हा लढणार असल्याचे सांगितले जातंय.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन हा लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो. विशेष म्हणजे 2024 ची निवडणूकही अभिषेक बच्चन हा लढणार असल्याचे सांगितले जातंय.

2 / 5
आता बाॅलिवूडनंतर राजकारणात धमाल करताना अभिषेक बच्चन हा दिसणार असल्याचे जवळपास निश्चितच आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन हा कोणत्या पार्टीमध्ये प्रवेश करणार याबद्दलही अपडेट आलंय.

आता बाॅलिवूडनंतर राजकारणात धमाल करताना अभिषेक बच्चन हा दिसणार असल्याचे जवळपास निश्चितच आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन हा कोणत्या पार्टीमध्ये प्रवेश करणार याबद्दलही अपडेट आलंय.

3 / 5
अभिषेक बच्चन हा अखिलेश यादव याची समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची निवडणूक अभिषेक बच्चन हा प्रयागराजमधून लढणार असल्याचे सांगितले जातंय.

अभिषेक बच्चन हा अखिलेश यादव याची समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची निवडणूक अभिषेक बच्चन हा प्रयागराजमधून लढणार असल्याचे सांगितले जातंय.

4 / 5
अभिषेक बच्चन याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल अजून त्याने काही भाष्य केले नाहीये. मात्र, लवकरच अभिषेक बच्चन याचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो.

अभिषेक बच्चन याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल अजून त्याने काही भाष्य केले नाहीये. मात्र, लवकरच अभिषेक बच्चन याचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा