AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुद्ध, भूकंप अन् भयानक विध्वंस, 2026 साली नेमकं काय होणार?

2025 सालापेक्षा 2026 साल हे मोठे विध्वंसक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वर्षात मोठे ज्वालामुखी सक्रिय होण्याची, भूकंप होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जातोय.

| Updated on: Jul 17, 2025 | 10:32 PM
Share
आगामी वर्ष म्हणजेच 2026 हे साल 2025 सालाच्या तुलनेत आणखी विध्वंसक असू शकते असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जात आहे.

आगामी वर्ष म्हणजेच 2026 हे साल 2025 सालाच्या तुलनेत आणखी विध्वंसक असू शकते असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जात आहे.

1 / 5
सध्या विक्रम संवत 2082 अंतर्गत कालयुक्त सिद्धार्थ संवत्सर चालू आहे. याच संवत्सरबाबात महत्त्वाची भविष्यवाणी केली जात आहे. या भविष्यवाणीनुसार भारत तसेच जगात युद्ध, दहशतवाद अशा गोष्टींमुळे खूप काही संकटं येण्याची शक्यता आहे.

2 / 5
सोबतच दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशी संकटेही भविष्यात येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी 19 मार्च रोजी विक्रम संवत 2083 चालू होईल तेव्हा रौद्र संवत्सर चालू असेल.

सोबतच दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशी संकटेही भविष्यात येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी 19 मार्च रोजी विक्रम संवत 2083 चालू होईल तेव्हा रौद्र संवत्सर चालू असेल.

3 / 5
 याच रौद्र संवत्सरमध्ये जगभरात खूप काही घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रौद्र संवत्सरमध्ये ठिकठिकाणी नरसंहार होण्याची शक्यता आहे. तसेच हवामानातही मोठे बदल होऊ शकतात. भूपंक होण्याची, ज्वालामुखी फुटण्याचीही शक्यता आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!